भरदुपारी घरफोडी करणारा दरोडेखोर पकडला!

 

💥पाथर्डी ब्रेकिंग - तालुक्यातील येळी येथील ग्रामस्थ किशोर कराड यांच्या राहत्या घरी भरदुपारी दोन मोटरसायकल वरून सात दरोडेखोरांनी भर दुपारी घरफोडी करत घरातील 70 हजाराचा ऐवज लुटून नेहला. यावेळी किशोर कराड हे अचानक घरी परतल्याने त्यांना दरोडेखोर पळताना दिसले त्यावेळी त्यांनी इतर ग्रामस्थांच्या मदतीने एक दरोडेखोर पकडला असून संतप्त ग्रामस्थांनी दरोडेखोराची येथे धुलाई केली असून उशिराने पोलीस घटना ठिकाणी दाखल झाले असून आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्याची व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.अधिराज्य अपडेट

Post a Comment

0 Comments