अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी आता ओबीसी बहुजन पार्टीचा उमेदवार म्हणून दिलीप खेडकर हे निवडणूक लढणार असल्याचे घोषित झाले असून याबाबतची अधिकृत घोषणा मुंबई मधून ओबीसी बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
https://youtu.be/Wpx66cjp9WE?si=itveULFlq0FC9Hgp
यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके आणि भाजपाचे सुजय विखे आणि यांच्यातील सरळ लढतीचे गणित व आराखडे बदलले असून ओबीसींना आता हक्काचा उमेदवार मिळाल्याने पूर्वी पेक्षा निवडणुकीचे चित्र नक्कीच वेगळे असून शकते अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
0 Comments