पाथर्डी
– जिल्हा न्यायालयात
घेण्यात
आलेल्या
स्टेनोग्राफर
परीक्षेत
विठ्ठल
टायपिंग
इन्स्टिट्यूटच्या
८
विद्यार्थ्यांची
स्टेनोग्राफर
म्हणून
निवड
झाली
आहे.
पाथर्डी शहरातील विठ्ठल कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूट यांच्यावतीने तालुक्यात टायपिंग व शॉर्टहँड स्टेनो आदींचे शिकवणी वर्ग चालवण्यात येतात यासाठी तज्ञ मार्गदर्शक वर्षभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हा न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विठ्ठल कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूटचे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये मोठा सहभाग नोंदवला होता. पैकी ग्रामीण भागातील व बहुतांश शेतकरी कुटुंबातील ८ विद्यार्थीच्या स्टेनोग्राफर म्हणून निवड झाली असून स्टेनोग्राफर म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे १) श्रुती खेडकर शैलज २) शैलेश पालवे ३) पूजा सुसलादे ४) सतीश खेडकर ५) कृष्णा कोगे ६) ज्ञानेश्वर थोरे ७) नागेश केदार ८) सतीश शिरसाठ ९) रोहिणी डोळे १०) प्रशांत दहिफळे यांची स्टेनोग्राफर म्हणून निवड झाली आहे तसेच प्रतीक्षा यादी मध्ये म्हातारदेव खाडे यांचे नाव असल्याचे इन्स्टिट्यूटचे संचालक एडवोकेट विठ्ठल बडे सांगितले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्यूटच्या वतीने फेटा बांधून गुलालाची उधळण करून अभिनंदन करण्यात आले. येत्या कालावधीमध्ये इन्स्टिट्यूटच्या वतीने यशाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी विशेष तज्ञ मार्गदर्शनाचे वर्ग चालवण्यात येतील अशी माहिती संचालक विठ्ठल बडे यांनी दिली.

0 Comments